आयुष्मान हेल्थ चेकअप ही योजना आजार होण्यापूर्वीच त्यांची ओळख पटवण्यासाठी उपयुक्त ठरते. विजय नर्सिंग होम येथे उपलब्ध असलेली ही तपासणी शरीराच्या एकूण आरोग्याचे वैज्ञानिक व सखोल मूल्यमापन करते. नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व आणि प्रतिबंधात्मक उपचारांविषयी मार्गदर्शन करत आहेत अतुल वडगांवकर सर.